logo

आमखास जवळ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

जुबेर शाह (साखरखेर्डा)
छत्रपती संभाजीनगर.आम खास मैदानाच्या पाठीमागे स्मार्ट सिटी कार्यलयाजवळ गुलोबल मेडिकल अँड एज्युकेशन फाउडेशन तर्फे मोफत डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे लोकापरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले . दरमहा दोनशे रुग्णांना सेवा दीली जाईल जिल्हाधिकारी स्वामी यांनी गुलोबल फाउडेशनचे मासियुद्दिन सिद्दिकी मागील अनेक वर्षंपासून वैद्यकीय, शैक्षिणक क्षेरात उल्लेखनीय काम करीत असल्या बद्दल कौतुक केले यावेळी डॉ इस्त्याक अन्सारी, डॉ अशपाक अन्सारी, शरीफ शाह, आदी उपस्थित होते

0
525 views